सावंतवाडी शहर विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी फिजा मकानदार यांची नियुक्ती
काँग्रेस विद्यार्थी जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र *⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडी शहर विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्षपदी आज फिझा मकानदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांनी त्यांना देऊन निवृत्ती जाहीर केली आहे.. यावेळी सावंतवाडी तालुका विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्षा जास्मिन लक्ष्मेश्वर, सरचिटणीस इंद्रनील अनगोळकर, शहर सरचिटणीस दीपक पिरणकर,…
