Headlines

रामेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने दसरा उत्सव संपन्न…

वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात दस-यानिमित्त बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत दस-या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. दस-या दिवशी सायंकाळी रामेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात आपट्याच्या झाडाची सोने म्हणून विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी हे सोने लुटले. यावेळी लुटलेले सोने प्रथम श्री देव रामेश्वरासह परिवार देवतांना अर्पण करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी एकमेकांना सोने (आपट्याची…

Read More

सावंतवाडी तालुका कोतवाल संघटनेच्या सभा संपन्न

सभेत सर्वानुमते कोतवाल संघटनेच्या कार्यकारणीची निवड *⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी तालुका कोतवाल संघटनेच्या आज झालेल्या सभेत त्यात सर्वानुमते कोतवाल संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली . सावंतवाडी तालुका कोतवाल संघटनेची आज सभा आज संपन्न झाली. यात अध्यक्ष- लियाकत महंमद बेग, उपाध्यक्ष-नरेंद्र सदाशिव नाईक, सचिव-तुषार सुरेश वालावलकर, उपसचिव- काशीराम खेमा जाधव, खजिनदार- अर्चना परशुराम दळवी, मार्गदर्शन सल्लागार- उल्लास…

Read More

वेंगुर्ल्यात शिवलग्न उत्साहात

वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील रवळनाथ मंदिर परिसरात शिवलग्न कार्यक्रम बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या लग्नानंतर तरंगदेवता श्री रामेश्वर मंदिर येथे पाहुणचारासाठी आल्या. याठिकाणी त्यांची विधीवत पूजा झाल्यावर अवसारी स्वरुपात उपस्थित भाविकांना कौल देण्यात आला आणि त्यानंतर तरंगदेवता भराडी मंदिरात पाहुणसारासाठी विसावल्या.

Read More

मळेवाड कोंडुरे येथे कायदेविषयक जनजागृती

सावंतवाडी विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम *⚡सावंतवाडी ता.१६-:* मळेवाड कोंडुरे गावात सावंतवाडी विधी सेवा प्राधिकरण कडून कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व माहिती मिळावी यासाठी विधी सेवा प्राधिकरण कडून तालुक्यात गावोगाव जाऊन जनजागृती व माहिती उपक्रम राबविण्यात येत आहे. मळेवाड कोंडुरे गावात विधी सेवा प्राधिकरणचे नेमलेले अधिकारी ग्रामपंचायतमध्ये उपस्थित झाल्यानंतर त्यांचे उपसरपंच हेमंत…

Read More

आयुष्यमान भारत योजनेचे कणकवलीत केले पं.स. मतदारसंघनिहाय नियोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे सभापती मनोज रावराणे यांचे आवाहन *⚡कणकवली ता.१६-:* कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून केंद्रशासनाच्या आयुष्यमान भारत योजनेच्या पात्र लाभार्थींचे रजीस्ट्रेशन करण्यासाठी व त्यांना त्याचा लाभ स्थानिक पातळीवरच लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पं. स. मतदार संघनिहाय गावांचे नियोजन पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी केलेले आहे. यामुळे गावातील पात्र लाभार्थींना…

Read More

मडुरा माऊली मंदिरातील महाआरती ठरली लक्षवेधी

*⚡बांदा ता.१६-:* मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रमा बरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यावर्षी आकर्षक पैठणीच्या मानकरी सौ. लक्ष्मी विष्णू परब ठरल्या. गावातील सुवासिनींच्या उपस्थितीत झालेली पणत्यांची महाआरती लक्षवेधी ठरली. उत्सव काळात हजारो भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घेतला. मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात गेले आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम…

Read More

शिवराजेश्वर आणि भवानी मंदिरात नवरात्रोत्सव व दसरोत्सव उत्साहात संपन्न

मालवण (प्रतिनिधी) मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात आणि श्री देवी भवानी मंदिरात नवरात्रोत्सव व दसरोत्सव उत्साहात साजरा झाला.यानिमित्त घटस्थापना करून नऊ दिवस देवीची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याने किल्ल्यावरील नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. तर काल दसऱ्यानिमित्त सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. अष्टमी दिवशी सकाळी श्री शिवराजेश्वर मंदिरात होम हवन करण्यात आले…

Read More

बांद्यात होणारा ‘गोवर्धन’ प्रकल्प ठरणार जिल्ह्यासाठी आदर्शवत

प्रजित नायर : प्रकल्पामुळे भविष्यात बांदा कचरामुक्त होणार : बांदावासीयांना सहकार्य करण्याचे आवाहन *⚡बांदा ता.१६-:* बांदा ग्रामपंचायत प्रशासन शहरात राबवित असलेले विकासात्मक प्रकल्प हे कौतुकास्पद आहेत. कचऱ्यापासून खत निर्मिती करणारा सुमारे ५० लाख रुपये खर्चाचा ‘गोवर्धन’ प्रकल्प हा जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरेल. वेगाने विकसित होत असलेले बांदा शहर या प्रकल्पामुळे भविष्यात कचरामुक्त होणार आहे. या प्रकल्पासाठी…

Read More

रजत तोरसकर याची टेबल टेनिस राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी निवड

*⚡मालवण ता.१६-:* चंदिगड हरियाणा येथे होणाऱ्या टेबल टेनिस च्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकर याची निवड झाली आहे. दि. १८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया आणि हरियाणा टेबल टेनिस असोसिएशन च्या वतीने ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. या निवडी बद्दल रजत…

Read More

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी १०५ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूरी…

माहिती समिती अध्यक्ष अशोक दळवी यांची माहिती सावंतवाडी-:संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत १०५ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष अशोक दळवी यांनी दिली. दरम्यान कोरोनामुळे मृत पावलेल्या नातेवाईकांच्या सात प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले. याबाबत तालुका समितीची सभा श्री.दळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी समितीचे सचिव…

Read More
You cannot copy content of this page