सावंतवाडी तालुका कोतवाल संघटनेच्या सभा संपन्न

सभेत सर्वानुमते कोतवाल संघटनेच्या कार्यकारणीची निवड

*⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी तालुका कोतवाल संघटनेच्या आज झालेल्या सभेत त्यात सर्वानुमते कोतवाल संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली . सावंतवाडी तालुका कोतवाल संघटनेची आज सभा आज संपन्न झाली. यात अध्यक्ष- लियाकत महंमद बेग, उपाध्यक्ष-नरेंद्र सदाशिव नाईक, सचिव-तुषार सुरेश वालावलकर, उपसचिव- काशीराम खेमा जाधव, खजिनदार- अर्चना परशुराम दळवी, मार्गदर्शन सल्लागार- उल्लास महादेव पार्सेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व कार्यकारणीचे अभिनंदनतालुका कोतवाल संघटनेच्यावतीने करण्यात आले

You cannot copy content of this page