वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील रवळनाथ मंदिर परिसरात शिवलग्न कार्यक्रम बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या लग्नानंतर तरंगदेवता श्री रामेश्वर मंदिर येथे पाहुणचारासाठी आल्या. याठिकाणी त्यांची विधीवत पूजा झाल्यावर अवसारी स्वरुपात उपस्थित भाविकांना कौल देण्यात आला आणि त्यानंतर तरंगदेवता भराडी मंदिरात पाहुणसारासाठी विसावल्या.
वेंगुर्ल्यात शिवलग्न उत्साहात
