Headlines

सकला ही वैश्विक संकल्पना :डॉ.भालचंद्र मुणगेकर

डॉ.सतीश पवार लिखित ” सकला ” मालवणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन *⚡कणकवली ता.१६-:* सकला ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती संपूर्ण भारतीय संस्कृतीची, वांडमयाची, साहित्याची, नाट्यकृतीची, कादंबरीची नायिका आहे. सकला ही एक वैश्विक संकल्पना आहे. ती एक जबाबदारी आहे. ती नुसती प्रेमिका नाहीय.. तिच्यातील स्वाभिमान जागा करणं, तिच्यातील स्वतंत्र व्यक्तित्व मान्य करणं, तिला सन्मानाने वागवणं हा…

Read More

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न, वाचन आणि आत्मनिर्भर गुणांची आवश्यकता…

कवयित्री सौ. प्रमिता तांबे यांचे प्रतिपादन… *⚡मालवण ता.१६-:* आजचे युग हे स्पर्धेचे असल्याने विध्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सतत अवांतर वाचन केले पाहिजे. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न, वाचन आणि आत्मनिर्धार म्हणजेच स्वयंनिर्धार या गुणांची आवश्यकता असते आणि ही त्रिसूत्रीच प्रत्येकाला सर्वोच्च यशापर्यंत पोहोचवते असे प्रतिपादन कणकवली येथील कवयित्री सौ. प्रमिता तांबे यांनी येथे बोलताना केले….

Read More

स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर कायम

ओरोस ता १६ -: देशातील ग्रामीण भागासाठी सुरू असलेल्या स्वच्छता सर्व्हेक्षण २०२१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आगे कूच करीत असलातरी राज्यात तिसऱ्या नंबर वर असलेल्या सातारा जिल्ह्याने पहिले स्थान गाठले आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला अहमदनगर जिल्हा तिसऱ्या स्थानी गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने दुसरे स्थान कायम टिकविले असलेतरी पहिल्या स्थानी असलेल्या सातारा जिल्ह्याच्या तुलनेत ४ हजार ५८२…

Read More

वाळू सदृश्य गाळाने कोकणातील खाड्या बुजल्या…

गाळ उपसा करण्यासाठी शासनाने करावी आर्थिक तरतूद; जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांची मागणी मालवण (प्रतिनिधी) कोकणमधील खाड्या वाळू सदृश्य गाळाने पूर्णतः बुजल्या असून गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाड्या व नद्या मधील गाळाचा उपसा करण्याबाबत पाठपुरावा करून ठोस उपाययोजना झालेली नाही. वाळू सदृश्य गाळ न काढला गेल्यास चिपळूण, खेड सारख्या आपत्ती भविष्यात पुन्हा येऊन…

Read More

एनसीसी मध्ये २२ विद्यार्थ्यांची निवड

*⚡मालवण ता.१६-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी भरती प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची भरती प्रक्रिया पार पडली. यात २२ विद्यार्थ्यांची निवड झाली. सिंधुदुर्गं महाविद्यालयामध्ये एनसीसी भरतीसाठी ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग आर्मी ऑफिसर आले होते. प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी त्यांचे स्वागत केले….

Read More

युवापिढीला वाचनाची सवय लावूया

विद्यामंदिरचे पर्यवेक्षक पी.जे.कांबळे यांनी केले आवाहन *⚡कणकवली ता.१६-:* आजच्या आधुनिक युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचन संस्कृती टिकवायची असेल तर युवापिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी वाचनप्रेमींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच तरुणाईने देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम व संसदपटू बॅ. नाथ पै या थोर तत्त्वज्ञानी व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे आवाहन विद्यामंदिरचे…

Read More

कोरोना काळात आरोग्य,पोलीस,महसूल कर्मचारी व शिक्षकांनी केलेले काम कौतुकास्पद

आम. वैभव नाईक यांनी काढले गौरउद्गार; संदेश पारकर यांचे आयोजन *⚡कणकवली ता.१६-:* कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सवामध्ये शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या सौजन्याने व आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते कणकवली येथील कोविड योद्धयांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार आर. जे पवार,आरोग्य विभागाच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे…

Read More

विजयराव नाईक बी .फार्मसी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा १०० % निकाल

*⚡कणकवली ता.१६-:* युवक कल्याण संघ संचलित , विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल महाविद्यालयाचा डॉ . बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा प्रथम वर्ष सत्र 2 बी . फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला आहे . या परीक्षेमध्ये भक्ती वायंगणकर ( ९ .८६ SGPA ) गुण मिळवून प्रथम क्रमांक…

Read More

अखेर ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी नगरसेवक दीपक पाटकर यांनी घेतला पुढाकार

*⚡मालवण ता.१६-:* मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबाची असलेली हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मालवणचे नगरसेवक दीपक पाटकर यांनी पुढाकार घेत सर्व मदतकार्य केल्याने अखेर शुक्रवारी रात्री मालवण चिवला बीच येथील स्मशानभूमीत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालवण शहरात ग्रामीण भागातून येऊन गेल्या काही वर्षांपासून एक दाम्पत्य मोलमजुरी…

Read More

नगरसेवक दिपक पाटकर यांच्याकडून ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचे वाटप

मालवण (प्रतिनिधी) कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरचे संस्था संचालक व माजी सभापती उदय परब यांनी केलेल्या मागणीनुसार मालवणचे नगरसेवक दीपक पाटकर यांच्याकडून ओझर विद्यामंदिर मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर बॉटलचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ओझर विद्यामंदिर च्या सर्व विद्यार्थ्याना सॅनिटायझर बॉटल उपलब्ध व्हावी म्हणून संस्था संचालक माजी सभापती उदय परब यांनी मालवणचे नगरसेवक…

Read More
You cannot copy content of this page