Headlines

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची 21 ऑक्टोबर रोजी सभा

*⚡कणकवली ता.१८-:* कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची सभा गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१ रोजी आचरा रोडवर पोलीस स्टेशन नजीक सकाळी ठीक १०.३० वाजता आयोजित केली आहे . . यावेळी पेन्शनरांच्या काही समस्या असल्यास लिखित स्वरूपामध्ये आणाव्यात तसेच सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष प्रा . महेंद्र नाटेकर व सचीव श्री . बी . आर…

Read More

पतीचे छत्र हरपलेल्या निराधार महिलेला समानवतेचा मदतीचा हात

*⚡कणकवली ता.१८-:* “दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो..!” या उक्तीप्रमाणे समाजातील उपेक्षित, गरजू, अनाथ व निराधार व्यक्तींच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच हाकेला धावून जाणारे समानवता ट्रस्ट यांनी निरंतर विधायक कार्य सुरूच ठेवले आहे. संजोग नांदोसकर या महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. घरात कोणीही कमवता नाही. मुलांची आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी…

Read More

फ्लॉवर फेस्टिवलचे दुसरे पर्व संपन्न

बॅ खर्डेकर कॉलेज व इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन-रोटरॅक्तचा पुढाकार वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला, इंडियन वूमन सायंटिस्टअसोसिएशन-कोल्हापूर शाखा, गार्डन्स क्लब कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फ्लॉवर फेस्टिवल‘ ह्या एका वर्षाच्या ऑनलाईन कोर्सचे दुसरे पर्व संपन्न झाले. यावेळी ‘फ्लोरल फेस्ट फॉर दसरा‘ या थीमवर आधारित पुष्परचनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये…

Read More

जागतिक आरोग्य संघटनेने घेतला कोरोना लसीकरणाचा आढावा

नागरिकांच्याही घेतल्या भेटी वेंगुर्ला प्रतिनिधी-जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने वेंगुर्ल्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण मोहिमेचा आढावा घेतला. तसेच शहरातील नागरिकांच्या भेटी घेत लसीकरण झाल्याची माहिती जाणून घेतले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ.मुकेश जोशी, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.अतुल मुळे, आरोग्यसेवक आर.आर.नाथगोसावी, आरोग्यसेविका व्ही.व्ही.तांडेल यांच्यासह वेंगुर्ला नगरपरिषदेचे कर्मचारी सुधाकर राऊळ आणि स्नेहा कुबल आदी उपस्थित होते.

Read More

श्री गणेश येशू मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

*⚡मालवण ता.१८-:* मालवण गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराचा १८ वा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. यावेळी सत्यनारायण पूजे साठी साकारण्यात आलेले शंकराच्या रूपातील भव्य आकाराचे मखर लक्षवेधी ठरले. मालवणातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी लघुरुद्र विधी संपन्न झाला….

Read More

भाजपा चित्रपट आघाडीच्या जिल्हा सचिवपदी यशवंत माधव

*⚡बांदा ता.१८-:* चित्रपट क्षेत्रात काम करत आघाडीवर असलेले सिंधुदुर्गातील तडफदार अभिनेता म्हणून ओळख निर्माण झालेले मडुरा गावचे सुपुत्र यशवंत माधव यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नवनिर्वाचित चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष रामचंद्र तेली यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.सामाजिक व चित्रपट कामगार अशा विविध क्षेत्रातील…

Read More

फावड्याने हल्ला केल्याने वृद्धांचे निधन

*⚡सावंतवाडी ता.१७-:* तालुक्यातील ओटवणे गावात नात्यातीलच व्यक्तीने फावड्याने हल्ला केल्याची घटना आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेत सबंधित जख्मी व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. प्रभाकर लक्ष्मण नाईक ( वय ६०) असे सबंधित मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, सबंधित व्यक्तीला अटक केल्यानंतर सबंधित बाब उघड…

Read More

बांदा-दोडामार्ग रस्त्यावर दुचाकीचा अपघात

नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान यांनी घेतली दखल : अधिकाऱ्यांना बोलावून बुजविला खड्डा *⚡बांदा ता.१७-:* बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी अपघातग्रस्त होऊन दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली. आज सकाळी घडलेल्या या घटनेनंतर स्थानिकांनी सरपंच अक्रम खान यांचे लक्ष वेधले. त्यांनी तात्काळ याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यानंतर…

Read More

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या संघाची निवड ;पालघर येथे होणार स्पर्धा

*⚡कणकवली ता१७-:* तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने पालघर येथे राज्यस्तरीय  वरिष्ठ गट (सिनिअर) तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्गचा संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी संघ निवड करण्यासाठी  जिल्हास्तरीय वरिष्ठ गट तायक्वांदो स्पर्धा कणकवली येथील कंझ्यूमर्स सोसायटीच्या सभागृहात रविवारी झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तायक्वांदो खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.        …

Read More

मुंबई गोवा हायवेवर वारंवार होणाऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार

काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांचा आरोप *⚡कणकवली ता.१७-:* मुंबई गोवा हायवेवर हळवल फाट्यावर इनोव्हा व कंटेनरचा अपघात झाला सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही परंतु प्रचंड नुकसान झाले.या अगोदरही याचठिकाणी अपघात झाले आहेत. कणकवली तालुक्यात खारेपाटण ते ओसरगाव पर्यंत ठिकठिकाणी मृत्युचे सापळे या ढिम्म प्रशासनाने लावले आहेत असा आरोप काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर…

Read More
You cannot copy content of this page