*⚡कणकवली ता.१८-:* कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची सभा गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१ रोजी आचरा रोडवर पोलीस स्टेशन नजीक सकाळी ठीक १०.३० वाजता आयोजित केली आहे . . यावेळी पेन्शनरांच्या काही समस्या असल्यास लिखित स्वरूपामध्ये आणाव्यात तसेच सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष प्रा . महेंद्र नाटेकर व सचीव श्री . बी . आर . जामदार यांनी केले आहे.
कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची 21 ऑक्टोबर रोजी सभा
