Headlines

नौका गेली चोरीला

दांडी समुद्रातील प्रकार;शनिवारी रात्री घडला प्रकार *⚡मालवण ता.०७-:* मालवण दांडी येथील समुद्रात नांगरून ठेवलेली राजेश कांदळगावकर यांच्या मालकीची सातेरी कृपा (क्र. IND -5- NM-3451) ही नौका गायब झाली आहे. नौका कशी गायब झाली याचे गूढ अद्याप उलगडलेले नसून स्थानिक मच्छीमारांकडून समुद्रात या नौकेचा शोध सुरू आहे. मालवण दांडी येथील राजेश कांदळगावकर हे आपल्या सातेरी कृपा…

Read More

वळीवडे येथील मोटर सायकल ची चोरी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

*⚡देवगड ता.०७-:* देवगड वळीवंडे पोखरबाव येथील जयसिंग अनंत सावंत वय वर्ष ६६ रा. वळीवडे पोखरबाव यांच्या बंद घराचे अज्ञात इसमाने कुलूप तोडून घरामधील असलेली मोटर सायकलची चावी घेऊन घराबाहेर असलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस ही मोटारसायकल अज्ञात इसमाने चोरी केली असुन सदरची घटना ही १ नोव्हेंबर सकाळी ९ ते ३ नोव्हेंबर सकाळी ७.३० वाजण्याच्या…

Read More

तेली समाज तालुकाध्यक्षपदी राजन आचरेकर बिनविरोध झाली निवड

मालवण दि प्रतिनिधी तेली समाज उन्नती मंडळ मालवणच्या अध्यक्षपदी राजन वासुदेव आचरेकर यांची तर सचिव पदी मंगेश विठ्ठल शेर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मालवण येथील तेली समाज उन्नती मंडळ मालवण या संस्थची वार्षिक सर्वसाधारण सभा देऊळवाडा मालवण येथील पादुका मंदिरात कोरोना प्रतिबंधक नियम पाळून पार पडली. या बैठकीत सन २०२१ ते २०२४ या…

Read More

पर्यटकांना करावी लागली खड्डेमय रस्त्यातून सफर

मालवण दि प्रतिनिधी पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या मालवण- तारकर्ली- देवबाग रस्त्याची खड्ड्यांमुळे पुरती वाट लागली असून दिवाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी तारकर्ली देवबाग मध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या पर्यटकांना खड्डेमय रस्त्यातून ये जा करावी लागत असल्याने पर्यटकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, मालवण तालुक्यातील खड्डेमय रस्त्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी घेतलेली जबाबदारी बोलाची कढी आणि…

Read More

वीज पडून मृत्यू पावलेल्या राजश्री शिंगाडे यांच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत

नायब तहसीलदार ए के नाईक यांनी दिला धनादेश वैभववाडी प्रतिनिधी वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या आचिर्णे धनगरवाडा येथील राजश्री राजाराम शिंगाडे यांच्या कुटुंबाला शासनातर्फे ४ लाखांची आर्थिक मदत दिली. या मदतीचा धनादेश नायब तहसीलदार ए. के. नाईक यांनी त्यांचे पती राजाराम शिंगाडे यांना सुपूर्द केला. राजश्री शिंगाडे ४ ऑक्टोबरला गुरे चारण्यासाठी गेल्या असताना वीज कोसळल्याने त्यांचा…

Read More

नीट परीक्षेत श्रृती मधुकरचे उज्ज्वल यश

*⚡कणकवली ता.०७-:* कणकवली शिवाजीनगर येथे राहणारी श्रुती मोहन मधुकर हिने नीट परिक्षेत ६०० गुण मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. ऑल इंडिया रँकमध्येही ती आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल असल्याची माहिती तिचे वडील मोहन मधुकर यांनी दिली. श्रुतीचे वडील कणकवली रेल्वे स्टेशन येथे स्टेशनमास्तर आहेत. श्रुती हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूलमध्ये झाली….

Read More

दशावतारांच्या मेळाव्याला लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती

आगामी निवडणूकांना मतदान न करण्याचा निर्णय *⚡वेंगुर्ला ता.०७-:* वेंगुर्ला-मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात ७ नोव्हेंबर रोजी दशावतार कलाकारांचा ऐक्य शक्ती प्रदर्शन मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला अनेक लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले होते. परंतु, त्यातील फक्त दोन ते तीनच लोकप्रतिनिधी उपस्थित राहिल्याने दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाचे जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम कोचरेकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत यापुढे दशावतार…

Read More

११११ पणत्यांनी उजळले मारुती मंदिर

*⚡वेंगुर्ला ता.०७-:* प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील मारुती स्टॉप येथे दिवाळी निमित्त ११११ पणत्या प्रज्वलित करुन दीपोत्सव करण्यात आला. हा कार्यक्रम ५ नोव्हेंबर रोजी पार पडला. श्री हनुमान मंदिर सेवा न्यास तर्फे आयोजित केलेल्या या दीपोत्सवात बहुसंख्य भाविकांनी सहभागी होत आनंद लुटला.

Read More

शहरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवा

मंगेश तळवणेकर यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.०७-:* शहरात बसविण्यात आलेले बरेच सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत असून काहीमध्ये रेकॉडिंग होत नाही. त्यामळे शहरात घडलेल्या खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांची अद्याप उकल झालेली नाही. त्याचप्रमाणे तालुक्यासह ज़िल्ह्यातही पोलीसबळ अत्यल्प प्रमाणात आहे. याचा विचार करून शहरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच पोलीस संरक्षणाताही वाढ करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते…

Read More

सेवांगणच्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

मालवण दि प्रतिनिधी बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे तुकडोजी महाराज जयंतीनिमित आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेला ११० स्पर्धकांनी सहभाग दर्शवला. ऑनलाईन संपन्न झालेल्या या बक्षिस समारंभास सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, संस्थेचे मालवण व कट्टा शाखेचे सर्व पदाधिकारी सर्व कर्मचारी, संस्थेचे हितचिंतक, परीक्षक, देणगीदार, सर्व स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेचा…

Read More
You cannot copy content of this page