मालवण दि प्रतिनिधी बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे तुकडोजी महाराज जयंतीनिमित आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेला ११० स्पर्धकांनी सहभाग दर्शवला. ऑनलाईन संपन्न झालेल्या या बक्षिस समारंभास सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, संस्थेचे मालवण व कट्टा शाखेचे सर्व पदाधिकारी सर्व कर्मचारी, संस्थेचे हितचिंतक, परीक्षक, देणगीदार, सर्व स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणच्यावतीने आयोजित स्पर्धेसाठी ‘संत तुकडोजी महाराज समाजप्रबोधक व्यक्तिमत्व हा विषय देण्यात आला होता. प्रथम- धाकलू डवरी, मकरंद वायंगणकर, आरती वायंगणकर, उज्ज्वला धानजी, वंदना राणे, अनिल देवकुळे, रोहिणी मसुरकर, मनिषा गावडे, करिना नार्वेकर, योगीराज नार्वेकर, शिवम धानजी, वैष्णवी धानजी, द्वितीय- श्रीकांत महाजन, अदिती कुडाळकर, मैथिली पवार, ऋतुजा केळकर, आरती मांडवकर, मनोजकुमार गिरकर, भावेश मोरे, नितिन गावडे, विशाल आंबेरकर, अनुष्का वस्त, नारायण आंबेरकर, श्रुतिका डिचोलकर, जागृती आंबेरकर, ईशा राणे, किशोर चव्हाण, अर्चना धुत्रे, सानिका वायंगणकर, संजयकुमार रोगे, मायलिन फर्नांडिस, शिवराज सावंत, संजय आचरेकर, वैष्णवी आचरेकर, रुचिरा चिंदरकर. तृतीय– डॉ. मंजिरी मणेरीकर, संगिता देशपांडे, नंदकुमार वडेर जानवी ढोलम, भालचंद्र मळेकर, पंढरी सावंत, सोनाली कोळंबकर, गुरुनाथ ताम्हणकर, यशश्री ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, साक्षी देसाई, मेघा कीर, रोशनी कीर, संतोष राऊत, मलिष्का लोहार. चतुर्थ- रमेश पाताडे, प्राची चोपडेकर, करिष्मा पेडणेकर, सूर्यकांत साळुंके, प्रकाश उनकुले, राम धुमाळ, वर्षाराणी सुरवसे, मोक्षदा कातवणकर, प्रणय वाळवे, रिया वाळवे, नम्रता रासम, यशस्वी कातवणकर, सुनील माळवदे, तनया कदम, अनुजा कदम, प्रविण कदम, श्रेया कदम, प्रिया कुबल, दुर्वा सुतार, वैष्णवी सुतार, योगिता पावसकर, सानिका तेली, तनुज तेली, संदीप कदम, समीक्षा चव्हाण. उत्तेजनार्थ- अनघा मालवणकर, रमेश ठाकुर, यारसी पेडणेकर, शालिनी गवार, कुणाल बिरमोळे, श्रवण वाळवे, रिया परब, समिक्षा गोसावी, गौरव परब, सुनील माळवदे, रुची कदम, सूत्रसंचालन माधवी मेस्त्री यांनी केले.
सेवांगणच्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण
