शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम परीक्षेत सुमंत दळवी प्रथम
*⚡कणकवली ता.२४-:* बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग संचलित बॅ. नाथ पै बी. एड्. काॅलेज अंतर्गत सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम परीक्षा सन २०२१ चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड…
