Headlines

पत्रकार तेजस देसाई यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार विशेष सन्मान…!

⚡दोडामार्ग ता.०३-: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त, ‘समाज जागृती मंच, दोडामार्ग’ यांच्या वतीने दोडामार्ग तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव केला जाणार आहे. पत्रकारीता क्षेत्रातुन दैनिक तरुण भारत संवादचे दोडामार्ग प्रतिनिधी तेजस तुकाराम देसाई यांचा सन्मान होईल.नुकतीच याबाबत कार्यकारणीची विशेष बैठक संपन्न झाली आणि विविध क्षेत्रातील सन्मानपात्र नावे…

Read Full News

हनुमान जयंती निमित्त भाजपा युवानेते विशाल परब यांची मंदिरांना भेट…

⚡सावंतवाडी ता.०३-:हनुमान जयंतीच्या पावन निमित्ताने भाजपा युवानेते विशालजी परब यांनी शहरातील विविध हनुमान मंदिरांना भेट देत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रभू श्री हनुमानाच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद मागितले. या प्रसंगी केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, शैलू पै, सुमित वाडकर आदी कार्यकर्ते त्यांच्या समवेत उपस्थित होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले…

Read Full News

न्यू सबनीसवाडा येथे एकमुखी दत्तमंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात…

भाजप युवा नेते विशाल परब यांनी मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले.. ⚡सावंतवाडी, ता.०३-: येथील न्यू सबनीसवाडा परिसरातील एकमुखी दत्तमंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाचा सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब व सौ. वेदिका परब यांनी मंदिरात उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले व पूजाविधीत सहभाग नोंदवला….

Read Full News

न्यू सबनीसवाडा येथे एकमुखी दत्तमंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात…

भाजप युवा नेते विशाल परब यांनी मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले.. ⚡सावंतवाडी, ता.०३-: येथील न्यू सबनीसवाडा परिसरातील एकमुखी दत्तमंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाचा सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब व सौ. वेदिका परब यांनी मंदिरात उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले व पूजाविधीत सहभाग नोंदवला….

Read Full News

पाऊस आणि रिंगीच्या फळांमुळे रस्त्यावर फेस निर्माण झाल्याने वाहन घसरली…

आरोग्य सभापतींच्या कार्यतत्परतेमुळे धोका दूर.. ⚡मालवण ता.०२-:मालवण शहरात आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील वायरी मुख्य रस्त्यावर रिंगीच्या झाडाची फळे पडून त्यावर वाहनांची ये- जा होऊन रस्त्यावर फेस निर्माण झाल्याने हा रस्ता धोकादायक बनला होता. याठिकाणी वाहने घसरून अपघात होत असल्याचे निदर्शनास येताच नगरपालिकेच्या आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी आरोग्य विभागाशी तात्काळ संपर्क करून…

Read Full News

एलईडी लाईटधारक मत्स्यव्यावसायिक हे सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते…

वैभव नाईक:पारंपारिक मच्छिमारांना न्याय न मिळाल्यास उबाठा शिवसेना आंदोलन छेडणार.. ⚡मालवण ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्री हे मच्छीमार विरोधी असून त्यांच्या आशीर्वादानेच समुद्रात बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन मासेमारी फोफावली आहे. सत्ताधाऱ्यांचेच पदाधिकारी व कार्यकर्ते हे एलईडी धारक मच्छिमार असल्याने त्यांच्यावर कारवाई करणार कोण ? एकीकडे पालकमंत्री कारवाईचे नाटक करत असून दुसरीकडेरत्नागिरी-सिंधुदुर्गातील आमदार मत्स्य…

Read Full News

जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाच्या निनादात किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

⚡मालवण ता.०२-:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन वायरी येथील मोरयाचा धोंडा आणि किल्ले सिंधुदुर्ग येथे जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाच्या निनादात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व शिवप्रेमी यांच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा…

Read Full News

मुलांच्या आत्महत्येने हादरली सावंतवाडी…

सावंतवाडी : शहरातील बिरोडकर टेंब परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घराच्या गॅलरीतून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच गुरूवारी त्याच परिसरातील एका युवतीने व त्यानंतर लगेचच एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे सावंतवाडी शहर हादरले असून या घटनांमुळे हे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान सावंतवाडी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Read Full News

कसाल हायस्कुलमध्ये आमदार निलेश राणे यांच्या हस्ते १०० विद्यार्थ्यांना सायकल वाटप…

⚡कुडाळ ता.०२-: कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल, संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सौजन्याने प्रशालेतील १०० पेक्षा जास्त होतकरू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.ही सायकल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देईल आणि त्यांच्या प्रगतीस हातभार लावेल, असा विश्वास यावेळी आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.याप्रसंगी भाजपा…

Read Full News

शिवसेना जनतेशी संपर्क वाढवणार…

राज्य समन्वयक यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये बैठक.. ⚡कुडाळ ता.०२-: शिवसेनेच्या आज कुडाळ येथे झालेल्या बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी नियोजन व जनतेशी संपर्क वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून आमदार निलेश राणे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.या बैठकीस शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक…

Read Full News

You cannot copy content of this page