Headlines

अंध बांधवांचा १७ ते १९ रोजी मालवणात राष्ट्रीय मेळावा…

⚡मालवण ता.०८-:अक्षय तृतियेनिमित्त ‘अनाम प्रेम परिवार “तर्फे अंध व दृष्टिबाधित बांधवांसाठी ‘अक्षय तृतीया २०२६” हा राष्ट्रीय मेळावा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा १७ ते १९ एप्रिल या कालावधीत कुंभारसाठ, मालवण येथील हॉटेल जानकी येथे होणार आहे. देशभरातील विविध भागांतून अंध व दृष्टिबाधित विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी, होणार असून प्रेम, आपुलकी आणि एकात्मतेचा…

Read Full News

एलईडी लाईट मासेमारीविरोधातील उबाठा शिवसेनेच्या मोर्चाला मच्छिमार संघटनांचा पाठिंबा…

⚡मालवण ता.०८-:अनधिकृत आणि विनाशकारी एलईडी लाईट मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे १० एप्रिल रोजी मत्स्य विभागावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला श्रमिक मच्छिमार संघ, श्रमाजिवी रापण संघटना आणि महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती या मच्छिमार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. एलईडी लाईट सारख्या अतिरेकी वं बेकायदा मच्छिमारीमुळे समुद्रातील मत्स्य संपत्तीचे व जैवविविधतेचे…

Read Full News

पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा समितीच्या वतीने जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार…

⚡बांदा ता.०८-: पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या जिल्हा समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची ही सदिच्छा भेट घेण्यात आली. सदर भेट ही जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी येथे त्यांच्या अध्यक्षीय दालनात घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात…

Read Full News

मळेवाड – राणेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर वर्धापन दिन ९ रोजी…

⚡सावंतवाडी ता.०८-: मळेवाड (राणेवाडी ) येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर वर्धापनदिन गुरुवार दिनांक ९ एप्रिल रोजी आयोजित केला असून यानिमित्तानेश्री ब्राह्मणदेव मंदिर राणेवाडी येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९:०० ते १० :०० वाजता पूजा व अभिषेक सकाळी १०:३० ते दु.१२:३० श्री सत्यनारायण महापूजा व कथा वाचन ,दुपारी १२:३० ते १ :००महाआरती आणि तीर्थप्रसाद ,दुपारी…

Read Full News

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा…

भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले येथील रुग्णालयात रूग्णांना फळेवाटप कार्यक्रम संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०८-: भाजप स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आम.रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशालजी परब यांच्या संकल्पनेतून रेडी ग्रामपंचायत हद्दीतील रेडकर हॉस्पिटल येथे नवनिर्वाचित सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर केरकर, जगन्नाथ राणे , गजानन बांदेकर ,…

Read Full News

हळवल भाकरवाडी येथे अज्ञाताकडून बागांना आग…

⚡कणकवली ता.०८-: तालुक्यातील हळवल भाकरवाडी येथे अज्ञात व्यक्तीकडून बागांना आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत काजूच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाकरवाडी परिसरातील काजू बागांना अचानक आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. आगीची तीव्रता मोठी असल्याने काजूची झाडे जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग अज्ञात…

Read Full News

मालवणात रिक्षाचालकांसाठी २ लाखांचा विमा…

खासदार राणे यांच्या अमृत महोत्सवी उपक्रमातून मदतीचा हात: शिंदे शिवसेनेचा पुढाकार.. ⚡मालवण ता.०७-: माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांचा २ लाख रुपयांचा विमा उतरण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या १०० रिक्षा चालकांना प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी विमाधारक ६० वर्षांच्या आतील…

Read Full News

वेंगुर्ला येथे 11 व 12 रोजी  भव्य आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.७-: भाजपा नेते माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ११ व १२ एप्रिल रोजी “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांच्या वतीने भव्य खुली पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना…

Read Full News

वेंगुर्ला येथे भारतीय जनता पक्षाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा​…

⚡वेंगुर्ला ता.०७-: भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ला शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून आणि विविध उपक्रम राबवून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.“भाजपा म्हणजे केवळ राजकीय पक्ष नसून तो राष्ट्रसेवेचा, विचारांचा आणि समर्पणाचा अखंड प्रवास आहे,” अशा भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.​शून्यातून विश्वनिर्मिती आणि संघर्षाचा गौरव :६ एप्रिल १९८० रोजी शून्यातून स्थापन झालेल्या…

Read Full News

रेवंडी प्रवासी जेटी वरील बेकायदेशीर मासळी वाहतूक बंद करा..!

कालावल खाडीपात्रातील वाळूसदृष्य गाळ उपसा लिलाव प्रक्रिया तातडीने राबवा:येत्या आठ दिवसात लिलाव प्रक्रिया न झाल्यास आंदोलन छेडण्याचा रेवंडी ग्रामस्थांचा इशारा.. ⚡मालवण ता.०७-:रेवंडी प्रवासी जेटी वर बेकायदेशीर रित्या मासे उतरविणे तात्काळ बंद करा. प्रवासी जेटीचा गैरवापर रोखण्यासाठी स्थानिक व परिसरातील इतर ग्रामस्थांना स्पष्ट सूचना देऊन निर्बंध लागू करावेत.अश्या मागणीसह, रेवंडी गावाच्या परिसरातील कालावल खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर…

Read Full News

You cannot copy content of this page