गुडघ्यांची काळजी‘ यावर व्याख्यान संपन्न
वेंगुर्ला ता.२६-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉलमध्ये मेंगलोर येथील अस्थिरोगतज्ज्ञ व गुडघारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.योगीश कामत यांचे ‘वयपरत्वे घ्यावयाची गुडघ्यांची काळजी‘ यावर व्याख्यान संपन्न झाले. यात त्यांनी फास्ट चालल्यावर गुडघे दुखतात, चालणे थांबवावे का? मला पाय-या चढताना त्रास होतो, काय करु? मला गुडघेदुखीमुळे योगासने करता येत नाहीत. यावर उपाय काय? वयपरत्वे गुडघेदुखी वाढू नये म्हणून…
