सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा
२३ रोजी कणकवली, २४ रोजी सावंतवाडी येथे आयोजन:पाटोदा माजी सरपंच भास्कर पेरे पाटील, मंदार साठे करणार मार्गदर्शन ओरोस ता.२२-: स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -2 व जल जीवन मिशन अंतर्गत कामाना गती देण्याकरीता जिल्ह्यात 23 व 24 जुन रोजी सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेकरीता भास्कर पेरे पाटिल, माजी सरपंच पाटोदा,…
