Headlines

शिक्षक समितीचा हिरकमहोत्सवी
वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा

⚡कणकवली ता.२३-:न्यायाची चाड व अन्यायाची चीड ‘ हे ब्रिदवाक्य घेऊन कार्यरत असणारी शिक्षक समिती ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसोबतच विद्यार्थी हित जोपासत अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवणारी एकमेव शिक्षक संघटना असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. शिक्षक समितीच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिनाच्यानिमित्ताने तालुका शाखा कणकवलीच्यावतीने जि. प. प्राथमिक शाळा…

Read More

कोंडुऱ्यात लोकसहभागातून विद्युत वाहिनीवरील झाडी साफ

⚡बांदा ता.२३-: कोंडुरा येथील विद्युत खांब वेली झुडुपांनी वेढलेले असून विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी दहा ते बारा तास ग्रामस्थांना अंधारात रहावे लागते. मात्र कोंडुरा ग्रामस्थांनी एकत्र येऊन विद्युत वाहिनीवर, खांबावर वाढलेली झाडी झुडपे वायरमन यांच्या मदतीने तोडून बाजूला केली आणि विद्युत खांब व वाहिन्या मोकळ्या करुन दिल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा…

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार दीपक केसरकर यांनी घेतली भेट…

वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा *मुंबई दि.२२-: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिंदे गटाचे प्रवक्ते, माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना दीपक केसरकर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांना दिर्घायुष्य लाभो, सुजलाम सुफलाम असा महाराष्ट्र त्यांच्या माध्यमातून घडो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.यावेळी दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सचिन वालावलकर, आशिष…

Read More

जिल्हा बँकेच्या माध्यमातून येत्या दोन महिन्यात तीनशेहून अधिक मायक्रोएटीएम येणार बसविण्यात

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली माहिती ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: पैसे काढण्यासाठी आता ग्राहकांना बँकेत येण्याची गरज नाही,कारण जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात येत्या दोन महिन्यात तीनशेहून अधिक मायक्रोएटीएम बसविण्यात येणार आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली. दरम्यान शेतकर्‍यांना गोठा बांधण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याबरोबर भविष्यात उद्योग उभारण्यासाठी मागेल त्याला कर्ज उपलब्ध…

Read More

मुंबईची फुप्फुसे असलेले आरेचे जंगल हे जंगल म्हणूनच अबाधित राहू द्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष पांडुरंग नाटेकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२२-: मुंबईची फुप्फुसे असलेले आरेचे जंगल कोणत्याही परिस्थितीत मेट्रो कारशेडसाठी न देता जंगल म्हणूनच अबाधित रहावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष पांडुरंग नाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली. निवेदनात नाटेकर म्हणाले, मुंबई शहर हे…

Read More

सीबीएससी बोर्डात दहावी निकालात यशवंतराव भोसले इंटरनॅशनलची बाजी

स्कूलचे १०० नंबरी यश सावंतवाडी ता.२२-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या 10 वीच्या पहिल्या बॅचने CBSE बोर्डमध्ये १०० टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.शाळेची ही 10 वी ची पहिलीच बॅच असून ३० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करत जिल्ह्यातील टॉप विद्यार्थ्यांच्या यादीत आपले नाव कोरले आहे.यामध्ये वेदीका विनायक…

Read More

बँ. नाथ पै सेवांगण मालवण येथे योग शिबिराचे आयोजन

⚡मालवण ता.२२-: बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण व महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ते ७ ऑगस्ट पर्यंत पाच दिवसीय योग शिबिराचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे करण्यात आले आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा संध्याकाळी ५ ते ५.३० व ५.३० ते ७ यावेळेत योग शिबिर तसेच 4 ते 6 आँगस्ट…

Read More

मालवण पत्रकार समिती तर्फे आचरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

⚡मालवण ता.२२-: शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, त्यांच्या मध्ये प्रशासकीय सेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुक्यामधील विविध शाळा, हायस्कूल, महाविद्यालयांमध्ये ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या पत्रकार समिती तर्फे राबविण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आचरा येथील न्यू इंग्लिश स्कुल येथून मंगळवार २६ जुलै रोजी…

Read More

रांगोळीतून दिल्या नूतन राष्ट्रपतींना वराडकर हायस्कूल कट्टा कडून शुभेच्छा

⚡मालवण ता.२२-: भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्याने कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेतील कलाशिक्षक श्री. समीर चांदरकर व प्रशालेतील विद्यार्थिनी श्रेया चांदरकर, रिया भगत, ममता अंगचेकर या विद्यार्थ्यांनी मिळून नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुरमु यांची आकर्षक रांगोळी साकारत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर चांदरकर हे एक…

Read More

“त्या” दोन्ही डंपर चालकांना प्रत्येकी १५ हजाराचा जामीन

सावंतवाडी,ता.२२: विना परवाना वाळू वाहतुकीवर कारवाई करताना पळून गेलेल्या “त्या” दोघा डंपर चालकांची १५ हजारच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याकामी अँड अविनाश परब व अँड. पंकज आपटे यांनी काम पाहिले

Read More
You cannot copy content of this page