कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उदया खारेपाटण येथे शुभारंभ
⚡कणकवली ता.११-: खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, खारेपाटण या प्रशालेमध्ये कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 व 13 सप्टेंबर असे दोन दिवस चालनारे प्रदर्शन जिल्हा शिक्षण विभाग, पंचायत समिती, कणकवली यांच्यावतीने आयोजित केले आहे….
