मेढे–मुळस विजघर रस्ता धोकादायक…
तातडीने दुरुस्ती करून जास्त सुरक्षित करावा:अन्यथा तीव्र आंदोलन सुरू, बाबुराव धुरी.. ⚡दोडामार्ग ता.०२-:मेढे ते मुळस विजघर या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याचे बांधकाम अपूर्ण आणि असुरक्षित अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी…
