Headlines

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी माझा उपक्रम…

संदीप गावडे:यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡ सावंतवाडी, ता. ३० : जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक उपक्रम पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२४-२५’ चा भव्य बक्षीस वितरण सोहळा सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. हा उपक्रम संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी बोलताना संदीप गावडे म्हणाले,…

Read Full News

एखादा विद्यार्थी शिष्यवृत्ती मध्ये यशस्वी झाला तर “तो” क्षण आमच्यासाठी अभिमानाचा…

संदीप गावडे:यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡ सावंतवाडी, ता. ३० : जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक उपक्रम पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२४-२५’ चा भव्य बक्षीस वितरण सोहळा सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. हा उपक्रम संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी बोलताना संदीप गावडे म्हणाले,…

Read Full News

आरोस येथील रस्ता कामाच्या दिरंगाई बाबत सुरेश देसाई यांचे १ मे रोजी आमरण उपोषण…

⚡सावंतवाडी ता.३०-: आरोस येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील “साटेली मुख्य रस्ता ते कळंगुटकरवाडी” रस्त्याच्या अक्षम्य दिरंगाईबाबत ,आरोस येथील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते सुरेश देसाई व ग्रामस्थांनी, आरोस ग्रामपंचायत येथे शुक्रवार १ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून ग्रामस्थांच्या यथायोग्य मागण्यासाठी ” आमरण उपोषण” करणार असून,जो पर्यंत संबंधित मागण्या पूर्ण होत नाहीत , तो पर्यंत आमरण उपोषण करणार…

Read Full News

गरीब व उत्कृष्ट विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी माझा उपक्रम…

संदीप गावडे,:गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.३०-: “अतिशय कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या यशवंतच्या स्मृती जपण्यासाठी आणि ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला. कोकण बोर्डाचा निकाल नेहमीच उत्तम लागतो, मात्र स्पर्धा परीक्षेत आमची मुले मागे पडू नयेत, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.” असे गौरवोद्गार जिल्हा…

Read Full News

यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी केलेली महत्वाची गुंतवणूक…

अँड.अनिल निरवडेकर: गरीब व उत्कृष्ट विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी यासाठी माझा उपक्रम, संदीप गावडे, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.३०-: “एखाद्या सुशिक्षित व्यक्तीने राजकारणात प्रवेश केल्यावर काय सकारात्मक बदल घडू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संदीप गावडे. ज्याला शिक्षणाबद्दल आदर आहे, तोच असे विधायक उपक्रम राबवू शकतो. ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा’ हा केवळ एक कार्यक्रम…

Read Full News

मळगाव ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी…

⚡सावंतवाडी ता.३०-: मळगाव येथील ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करत महावितरणकडे निवेदन सादर केले. या निवेदनात मुख्य लाईनवरील झाडांची छाटणी, जीर्ण व धोकादायक वीज खांबांचे बदल आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना निवेदन देण्यात आले….

Read Full News

डेगवे येथे १ मे रोजी ‘गाभारा’ या हृदयस्पर्शी नाटकाचा भव्य प्रयोग…

⚡बांदा ता.३०-: श्री देवी माऊलीच्या जागृती दिनानिमित्त डेगवे येथे भव्य नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक १ मे रोजी रात्री ठीक ९.३० वाजता श्री स्थापेश्वर कला क्रीडा मंडळ, डेगवे यांच्या वतीने ‘गाभारा’ हे ३ अंकी सामाजिक, कौटुंबिक, हृदयस्पर्शी नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे.डॉ. गणेश हिर्लेकर लिखित आणि एस. व्ही. नाईक दिग्दर्शित या तीन अंकी…

Read Full News

बांदा पाटेश्वर मंदिरात ४ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा…

⚡बांदा ता.३०-: बांदा येथील जागृत श्री देव पाटेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सत्यनारायण महापूजा मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आली आहे. सोमवार, दिनांक ४ मे रोजी हा धार्मिक सोहळा पार पडणार असून भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन पोलिस ठाणे, बांदा येथील कर्मचारी वृंदाच्या वतीने करण्यात आले…

Read Full News

जि.प.शाळा आशिये येथे शाळा पुर्व तयारी उपक्रम उत्साहात साजरा…

⚡कणकवली ता.३०-:जि.प. शाळा आशिये येथे शाळा पूर्वतयारी उपक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात, टाळ्यांच्या कडकडाटात तसेच आनंदी स्वागत गीतांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, गाणी, गोष्टी…

Read Full News

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

⚡कणकवली ता.३०-:महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, महसूल श्री. चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री…

Read Full News

You cannot copy content of this page