वेंगुर्ले येथे १ मे रोजी “संगीत कुर्माख्यान”…
महाराष्ट्र दिन ,कामगार दिन आणि कूर्म जयंती निमित्त विशेष प्रयोग:समुद्री कासव संवर्धनावर आधारित विनोदी वन्यजीव नाटक :- प्रवेश विनामूल्य.. ⚡वेंगुर्ले ता.३०-: येथे शुक्रवार दिनांक १ मे रोजी कांदळवन विभाग दक्षिण कोकण, वनपरिक्षेत्र कांदळवन मालवण आणि नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यवाणी फाऊडेंशन निर्मित समुद्री कासव संवर्धनावर आधारित लोककलांच्या माध्यमातून रचलेले पहिले विनोदी वन्यजीव नाटक “संगीत…
