Headlines

बेकायदेशीर बंदूक निर्मिती प्रकरणी एकूण चार संशयित अटकेत

न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी.. कुडाळ : तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररी्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने टाकलेल्या धाड प्रकरणी आज अन्य चौघांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली     निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक…

Read Full News

….तर पिंगुळी सरपंचानी ग्रामस्थांसोबत उपोषणात सहभागी व्हावे

पाझर तलाव प्रश्नी पिंगुळी ग्रामस्थ १ मे रोजी उपोषणावर ठाम:सरपंचांच्या राजीनाम्याची केली मागणी.. कुडाळ : पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी आम्ही जे एक मे रोजी उपोषण करणार आहोत त्यामध्ये लोकांसोबत सहभागी व्हावे नाहीतर सरपंचानी राजीनामा द्यावा अशी मागणी पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम उर्फ गुरु सडवेलकर आणि ग्रामस्थांनी यांनी केली आहे….

Read Full News

सावंतवाडी-बांदा महामार्गावर अर्धवट तुटलेले झाड धोकादायक…

प्रशासनाच दुर्लक्ष: गुरु गवंडे यांचा आरोप.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी बांदा महामार्गावर झाड अर्धवट तुटून पडलेले आहे परंतु राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत आपत्कालीन व्यवस्थापना फक्त जिल्हाधिकारी प्रशिक्षण देऊन घोषणाबाजी करत आहेत वास्तवात परिस्थिती जैसे थे तशीच आहेआज हे झाड या ठिकाणी धोकादायक असून अपघात घडल्यास त्या जबाबदार कोण राहणार यापूर्वीही वादळी वाऱ्याने…

Read Full News

धाकोरे येथील श्री काळोबा मित्रमंडळाच्या चित्रकला स्पर्धेला भरभरून प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.२९-: श्री काळोबा मित्रमंडळ धाकोरे वसवाचे तळे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन आजगाव वसवाचे तळे शाळेत करण्यात आले होते.या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत अर्जुन पालव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच शारदा देवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली .यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रविण पालव यांनी…

Read Full News

आपत्कालीन परिस्थितीत २४ तास सतर्क रहा…

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या सूचना:कुडाळ न.पं. मान्सूनपूर्व आढावा बैठक.. ⚡कुडाळ ता.२९-: सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण विभागाने मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांनी २४ तास सतर्क रहावे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणांनी तातडीने त्या ठिकाणी पोचत नागरिकांना मदत मिळाली पाहीजे. कोणतीही हयगय होता नये, अशा सक्त सूचना कुडाळ नगराध्यक्षा…

Read Full News

माजी आमदार वैभव नाईक यांचे दोडामार्गात उद्या भव्य स्वागत…

⚡दोडामार्ग,ता.२९-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक यांचे गुरुवार, दि. 30 एप्रिल रोजी दोडामार्ग येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.सकाळी 10.30 वाजता दोडामार्ग बाजारपेठेतील मुख्य चौकात त्यांचे आगमन होणार असून, त्याठिकाणी स्वागत सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता शिवसेना तालुका संपर्क कार्यालयात सत्कार सोहळा आयोजित…

Read Full News

सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांचा भव्य सत्कार..

विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा- वैभव नाईक. ⚡सावंतवाडी ता.२९-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. शिवसेना जिंदाबाद! बाळासाहेब…

Read Full News

मठ ग्रामपंचायत सदस्यपदीगाव विकास पॅनल च्या दर्शना नाईक विजयी…

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत मधील प्रभाग क्र. 3 मधील रिक्त जागेसाठी ( सर्वसाधारण महिला ) मंगळवार 28 एप्रिल रोजी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. 2 परबवाडा या केंद्रावर मतदान प्रक्रिया संपन्न झाली होती.आज बुधवारी तहसील कार्यालय येथे झालेल्या मतमोजणीत गाव विकास पॅनल च्या दर्शना दिनेश नाईक या 236 मते मिळवून विजयी…

Read Full News

माजगाव ग्रामपंचायत सरपंचपदी रंजना कानसे यांचा १५८ मतांनी दणदणीत विजय

सावंतवाडी : माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या रंजना रवींद्र कानसे यांनी अपक्ष जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव करीत विजय मिळविला. अवघे ४०.११ टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीत एकूण ४१८५ मतदारांपैकी १६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ७८२ महिला मतदारानी तर ८९७ पुरुष मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत रंजना…

Read Full News

नाणेस ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र जोशी विजयी…

संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं अभिनंदन… ⚡सावंतवाडी ता.२९-:नाणेस ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र भाऊराव जोशी यांनी ५८ मतांनी विजय मिळवला. या विजयामुळे परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी रवींद्र जोशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय जोशी, रघुनाथ…

Read Full News

You cannot copy content of this page