सावंतवाडी नगरपरिषदेसमोर सुरू असलेले श्रेयस मुंज यांचं उपोषण तात्पुरत स्थगित…
सावंतवाडी : शहरातील विविध प्रश्नांबाबत नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसलेले माठेवाडा येथील श्रेयस साईनाथ मुंज यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे, अशी माहिती मुंज यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.मुंज यांनी निवेदनात म्हटले आहे की, आज उपोषण पुकारल्यानंतर माजी आमदार दीपक केसरकर तसेच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्याशी चर्चा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.या चर्चेच्या परिणामी ८…
