‘भुलभुलैया’ ची टीम वालावलच्या लक्ष्मी नारायणाच्या भेटीला…
कुडाळ : रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन निर्मित ‘भुलभुलय्या’ नाटकाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या कलाकारांनी वालावल मधील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराला भेट दिली व मंदिर परिसरातील निसर्गाचे ही पाहणी केली.सामाजिक कार्यकर्ते रणजीत देसाई आणि केदार सामंत यांची रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन तर्फे निर्मिती असून त्यांच्यातर्फे भुलभुलय्या नाटकाची निर्मिती केलेली आहे. या नाटकामधील दिग्गज कलाकार प्रिया लक्षीकांत…
