*‘स्पाईस व्हीलेज’ मधून कृषीपर्यटन; मत्स्यपालनातून रोजगार निर्मिती करा
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: स्पाईस व्हीलेजच्या माध्यमातून कृषी पर्यटन वाढवावे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाने महिलांना रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिल्या .*
