उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या महिला तालुका संघटक सौ. हर्षा ठाकूर यांचा सत्कार
सेना नेते अतुल रावराणे यांनी केला सन्मान देवगड ता.०४-:देवगड तालुका ठाकरे शिवसेना गटाच्या महिला संघटक पदी सौ. हर्षा ठाकूर यांची निवड करण्यात आली या निमित्त त्यांचा विशेष सत्कार श्री भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते देवगड ठाकरे शिवसेना कार्यालयात करण्यात आला. सौ.हर्षा ठाकूर यांनी या पूर्वी देवगड जामसंडे नगरपंचायत माजी…
