वेत्ये येथील महामार्गावर विचित्र अपघात

टायर फुटल्याने दोन चार चाकिंची धडक;दोघे जखमी

⚡सावंतवाडी ता.०९-: मुंबई- गोवा महामार्गावर वेत्ये येथे चार चाकी गाडीचा टायर फुटल्याने ती विरुद्ध डिव्हायडरच्या दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या चार चाकी गाडीला आपटल्याने जोरदार धडक बसली. यात दोघेजण जखमी झाले. हा अपघात दुपारी सव्वा एकच्या दरम्यान वेत्ये येथे घडला. दरम्यान दोन्ही जखमींना स्थानिक नागरिकांनी तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने हलवले आहे.

You cannot copy content of this page