Headlines

कोलगाव अंगणवाडी नं ३ मध्ये शिवजयंती निमित्त वेशभूषा स्पर्धा संपन्न

⚡सावंतवाडी ता.१७-: कोलगाव येथील अंगणवाडी नंबर ३ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त लहान मुलांसाठी वेशभुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी १८ मुलांनी सहभाग दर्शविला. शिवाजी महाराज, जिजामाता, बाजी प्रभू, सईबाई, येसूबाई अशी विविध रूपे मुलांनी साकारली, जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव च्या घोषणांनी प्रत्येक मुलांनी आपली कला सुंदर रित्या हावभावा सहित सादर केली….

Read More

बनावट दागिने गहाण ठेवल्या प्रकरणी दोघांना सशर्त जामीन

⚡सावंतवाडी ता.१७-: बनावट दागिने बँकेत गहाण ठेवत 5 लाख रुपये कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या 7 पैकी 2 आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

Read More

कुणकेश्वर यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

⚡देवगड ता.१७-: देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रौत्सवा करीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सज्ज झाले असून उपविभागीय पोलीस अधिकारी १ पोलीस निरीक्षक ६ सहाय्यक पोलीस निरीक्षक ६ पोलीस उपनिरीक्षक १० असे एकूण २३ पोलीस अधिकारी आणि पुरुष व महिला पोलीस कर्मचारी १३० एकूण १५३ पोलीस अधिकारी कर्मचारी, याबरोबरच होमगार्ड…

Read More

शिक्षिका तेजश्री भोकरे यांना राज्यस्तरीय नवदुर्गा समाज पुरस्कार जाहीर

देवगडमहाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन आयोजित विशेष समारंभ ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान सामाजिक बालशिक्षण क्षेत्रातील यशस्वी आदर्श नवदुर्गा नडगिवे खारेपाटण येथील आदर्श शिक्षिका सौ.तेजश्री विजय भोकरे याना जाहीर झाला आहे.या सन्मानाचे वितरण राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे रविवार दि.५ मार्च २३ रोजी दु.१ते ४ या वेळात होणार आहे.या सन्मानबद्दल…

Read More

वसई येथून मुलगा बेपत्ता

जामसांडे येथील शिवाजी मोहिते यांची देवगड पोलिसांत तक्रार;दोन लाख रुपये घेवून निघाले होते कल्याणला देवगडवसई येथून १५ फेब्रुवारी दु १.३० च्या मानाने व्यवहाराचे दोन लाख रुपये घेऊन आपण कल्याणला जातो असे सांगून गेलेला आपला मुलगा प्रदीप शिवाजी मोहिते (३०)हा अद्याप पर्यंत घरी आला नाही अशी फिर्याद शिवाजी परशुराम मोहिते(६५) रा जामसंडे कट्टा यांनी देवगड पोलीस…

Read More

उंबर्डे येथे उद्यापासून राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा

ग्रामसेवा क्रीडा मंडळाचे आयोजन वैभववाडी संजय शेळकेउंबर्डे येथे ग्रामसेवा क्रीडा मंडळामार्फत भव्य राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 व 19 फेब्रुवारी 2023 रोजी उंबर्डे येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील नामांकित संघ, राज्याबाहेरील चार यामध्ये दिल्ली, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातील संघही भाग घेणार आहेत.स्पर्धेतील…

Read More

डांगमोडे थोरला सडा येथील प्राचीन शिवलिंग स्थळी महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

⚡मालवण ता.१७-: मसुरे डांगमोडे मार्गाची तड येथील सड्यावर आकारी ब्राह्मण देवस्थान जवळ गतवर्षी सापडलेल्या शिवलिंगाच्या ठिकाणी उद्या दि. १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मसुरे डांगमोडे मार्गाची तड येथील सड्यावर आकारी ब्राह्मण देवस्थानच्या ठिकाणी एका वटवृक्षाखाली गतवर्षीच्या महाशिवरात्रीच्या उत्सवावेळी मिश्र धातूची शिव पिंडी आढळून आली होती. आकारी ब्राह्मण देवस्थानच्या…

Read More

कुडाळ एमआयडीसीमध्ये २१ रोजी भव्य रोजगार मेळावा…

व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांचा पुढाकार… ⚡कुडाळ,ता.१६-: व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीला कुडाळ एमआयडीसीमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत हा रोजगार मेळावा होणार आहे. या सावंतवाडी प्रमाणेच मेळाव्यात सुद्धा नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्याद्वारे तरुणांना नक्कीच…

Read More

आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या
वक्तृत्व स्पर्धेत अन्नपूर्णा चव्हाण,प्रेरणा सचिन खेडेकर प्रथम

⚡कणकवली ता.१७-: आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, पडवेतर्फे शिवजयंतीनिमित्त येथील एचपीसीएल हॉल येथे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सातवी ते दहावीच्या गटात अन्नपूर्णा संदीप चव्हाण हिने तर अकरावी ते पंधरावी गटात प्रेरणा सचिन खेडेकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा १८ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वा. कुडाळ उद्यमनगर येथीला वासुदेवानंद सरस्वती हॉल येथे होणार आहे. यावेळी…

Read More

‘ इलाका तेरा धमाका मेरा’ याला भाजपडून ‘इलाका मेरा और धमाका ही मेराच’ असे प्रतिउत्तर

सोशल मीडियावर रंगला भाजप सेनेचा बॅनर वार ⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात स्वागताच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील पटवर्धन चौकामधील ‘ इलाका तेरा धमाका मेरा’ या टॅग लाईन खालचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे याच्या नावाने आम. नितेश राणेंच्या फोटोसह ‘इलाका मेरा और…

Read More
You cannot copy content of this page