अनधिकृत वाळू संदर्भात तहसीलदारांवर पाळत ठेवणाऱ्या संशयितांच्या मोटरसायकल ताब्यात
कुडाळात तहसीलदार यांच्या कडून बेधडक कारवाईचे सत्र सुरू ⚡कुडाळ ता.१७-: अनधिकृत वाळूच्या अनुषंगाने त तहसीलदार यांच्यावर पाळत ठेवणाऱ्यांव तहसीलदार अमोल पाठक यांनी कारवाई करत कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर थांबलेल्या पाच मोटरसायकली यांनी ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री आठ वाजता करण्यात आली असून अनधिकृत वाळूला लगाम लावण्यासाठी ही कारवाई आहे.कुडाळ तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर वाळू व्यवसायाशी…
