मुंबईत 17 रोजी कवी अजय कांडर यांची प्रकट मुलाखत
मुंबई लोक सांस्कृतिक मंचचे आयोजन ⚡कणकवली ता.१५-: लोक सांस्कृतिक मंच मुंबईतर्फे प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन सोमवार १७ जानेवारी रोजी सायं. ५ वा. ५ /इ एन्सा हटमेंट,सी आय टी यु युनियन कार्यालय,पत्रकार भवना जवळ आझाद मैदान पोलीस स्टेशन समोर, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.कवी अजय कंडर हे मराठीतील आजचे महत्त्वाचे कवी…
