भटवाडी शाळा नं.६ या शाळेला जिल्हा नियोजनमधून १५ लाख रुपये निधी मंजूर*

सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाल्याचे दिपाली भालेकर यांचा माहिती

⚡सावंतवाडी ता.१८-: कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं ६ भटवाडी सावंतवाडी या शाळेच्या दुरुस्तीसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या शाळेच्या दुरुस्तीसाठी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा १५ लाख रुपये निधी मंजूर झाला.

You cannot copy content of this page