व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा
बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रशालेच्या विद्यार्थिनी कृपा वारंग, श्रेया हळदणकर यांनी महिला…
