संजीव मेस्त्री यांनी नगर वाचनालयाला दिली भेट
उपक्रमाबाबत माहिती घेतली जाणून ⚡वेंगुर्ला ता.१३-: नगरवाचनालय संस्थेचे देणगीदार स्व.श्रीराम मंत्री यांचे चिरंजीव संजीव श्रीराम मंत्री यांनी नुकतीच वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेला भेट देऊन उपक्रमाबाबत माहिती घेतली. दरम्यान, स्व.श्रीराम मंत्री यांच्या देणगीतून संस्था दरवर्षी स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जीवनचरित्र यावर इयत्ता ८वी ते १२वी गटातील विद्यार्थ्यांसाठी विनायक पार्सेकर व जयंती पार्सेकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा…
