सी एस डॉ पाटील यांचे काँग्रेस जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे यांनी केले अभिनंदन

⚡ओरोस ता.१३-: डॉ. श्री श्रीपाद पाटील यांना सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक अधीक्षक पदावर बढती झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. साक्षी वंजारी,यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष श्री. आनंद पवार ,जिल्हा काँग्रेस सदस्य व सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष श्री. समीर वंजारी , ओबीसी सावंतवाडी अध्यक्ष श्री. अभय मालवणकर , युवक काँग्रेस अध्यक्ष वैभववाडी श्री. भालचंद्र जाधव आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page