कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे ह्युमन राईटने केले स्वागत

⚡कणकवली ता.१३-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक अमित यादव यांची सदिच्छा भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच काही विषयावरती चर्चा केली.

   यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन  संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली कार्याध्यक्ष हनिफ पीरखान, तालुका अध्यक्ष सौ.संजना सदडेकर, उपाध्यक्ष सदाशिव राणे, सचिव मनोज वारे, कणकवली तालुका महिला संघटक सौ.श्रावणी मदभावे, सदस्य भरत तळवडेकर उपस्थित होते.
You cannot copy content of this page