ह्युमन राईटने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे केले स्वागत

⚡कणकवली ता.१३-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने कणकवली उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच काही प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

   यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन  संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली कार्याध्यक्ष हनिफ पीरखान, तालुका अध्यक्ष सौ.संजना सदडेकर, उपाध्यक्ष सदाशिव राणे, सचिव मनोज वारे,देवगड तालुका महिला संघटक सौ.आदिती तानवडे, सदस्य भरत तळवडेकर उपस्थित होते.
You cannot copy content of this page