“होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!”
कणकवलीत 6 रोजी अभियान ⚡कणकवली ता.०६-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त कणकवली तालुक्यात कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख…
