Headlines

दारू वाहतूक केल्याप्रकरणी गोवा येथील एक ताब्यात…

⚡बांदा,ता.०६-: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने गोवा येथील एकावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून दारू आणि कार मिळून एकुण १४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग- तिलारीनगर रस्त्यावर करण्यात आली. ईश्वर रणजीत सिंह (वय ३१, रा. जुनासवाडा-मांद्रे, गोवा) याला ताब्यात घेण्यात आले…

Read More

बालसाहित्य आणि आत्मचरित्रात्मक ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

⚡कणकवली ता.०६-: संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजीतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. यावर्षी बाल साहित्य ग्रंथासाठी आणि लक्ष्मण कांबळे (जिंदा ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आत्मचरित्रात्मक ग्रंथासाठी पुरस्कार दिले जाणार असून लेखक किंवा प्रकाशकांनी आपल्या ग्रंथाची एक प्रत 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत पाठवावी असे आवाहन इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे आणि सचिव अनुराधा काळे यांनी केले आहे….

Read More

लोरे येथे दुध कलेक्शन ५०० लिटर प्रति दिवस करणार…

तुळशीदास रावराणे:विविध कार्य. सह. सोसायटी लोरे ग्रामपंचायत येथे बैठक संपन्न… ⚡कणकवली ता.०६-: दुध उत्पादनवाढी संदर्भात कृषीउत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्य. सह. सोसायटी लोरे मार्फत लोरे ग्रामपंचायत येथे बैठक आयोजित करण्यात आली होती .तुळशीदास रावराणे यांनी संस्थेचे दुध कलेक्शन १५० लिटर वरून ५०० लिटर प्रति दिवस कारण्याचा विश्वास व्यक्त केला…

Read More

आपचे खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात निषेध…

देशात केंद्र सरकारची अघोषित आणीबाणी : विवेक ताम्हणकर.. ⚡कणकवली ता.०६-: जिल्ह्यात आम आदमी पार्टीच्या वतीने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ जमलेले पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. देशात केंद्र सरकारने अघोषित आणीबाणी लावली असल्याची टीका…

Read More

डाक विभागामार्फत जिल्ह्यात 9 आक्टोबरपासुन डाक सप्ताह…

⚡ओरोस ता.०६-: भारतीय डाक विभागातर्फे येत्या 9 आक्टोबर ते 13 आक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागात 9 आक्टोबर हा “जागतिक टपाल दिन” साजरा करून या सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे.या सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत…

Read More

डोंबारी समाजाच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्या…

डोंबारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष:जागा उपलब्ध करून देण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन.. सावंतवाडी,दि.०६ शहरातील डोंबारी समाज हा बऱ्याच वर्षापासून सावंतवाडीत स्थलांतरित आहे. परंतु सध्या स्थितीत या समाजातील काही व्यक्ती मृत पावल्यास ती दफन करण्यासाठी जागे संदर्भात मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्याचबरोबर त्या स्मशानभूमीमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने संघटनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या…

Read More

मडुरा माऊली नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संजू परब तर सचिवपदी संतोष परब

⚡बांदा ता.०६-: मडुरा येथील श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संजू परब यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी संतोष परब यांची फेरनिवड झाली. सभेत नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. मडुरा माऊली मंदिरात नवरात्रोत्सव मंडळाची सभा माजी अध्यक्ष दत्ताराम परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी देवस्थान उपसमिती अध्यक्ष आनंद परब, सचिव संतोष परब, खजिनदार…

Read More

मळगाव येथील  युवकाला  38 हजारला  ऑनलाइन गंडा….

⚡सावंतवाडी ता.०५-: मळगाव येथील  युवकाला  38 हजार रुपयाला  ऑनलाइन गंडा  घालण्यात  आला.बुधवारी ही घटना घडली. गुरूवारी युवकाने सायबर  क्राईमकडे  तक्रार  दिली. ऋतिक प्रकाश  तळकटकर   असे  गंडा  घालण्यात  आलेल्या युवकाचे नाव आहे. तो मळगाव मध्ये सायबर कॅफे चालवलो होतो बुधवारी त्याचे गुगल पे ओपन होत नव्हते गुरुवारी गुगल पे ओपन झाल्यानंतर त्याच्या एसबीआय बँकेत असलेल्या अकाउंट…

Read More

वैभववाडी येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने 6 रचजी होऊदे चर्चा कार्यक्रम…

⚡वैभववाडी ता.०५ संजय शेळके-: वैभववाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 सकाळी ठीक 11 वाजता होऊदे चर्चा विचारा प्रश्न अभियानाची कॉर्नर सभा संभाजी चौक वैभववाडी येथे संपन्न होणार आहे.सदर सभेला शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर…

Read More

पोईप येथे बांधकाम कामगार नोंदणी शिबीर संपन्न…

⚡मालवण ता.०५-: आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोईप येथे बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी शिबिर संपन्न झाले. यावेळी ५६ बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी करण्यात आली. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोईप येथे शिवरामपंत पालव…

Read More
You cannot copy content of this page