दारू वाहतूक केल्याप्रकरणी गोवा येथील एक ताब्यात…

⚡बांदा,ता.०६-: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने गोवा येथील एकावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून दारू आणि कार मिळून एकुण १४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग- तिलारीनगर रस्त्यावर करण्यात आली. ईश्वर रणजीत सिंह (वय ३१, रा. जुनासवाडा-मांद्रे, गोवा) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

You cannot copy content of this page