पोईप येथे बांधकाम कामगार नोंदणी शिबीर संपन्न…
⚡मालवण ता.०५-: आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोईप येथे बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी शिबिर संपन्न झाले. यावेळी ५६ बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी करण्यात आली. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोईप येथे शिवरामपंत पालव…
