सलाईवाडा सार्वजनिक गणरायासमोर सत्यनारायणाची महापूजा…
गणेश भक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा;मंडळाकडून आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०८-: येथील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायासमोर दरवर्षी प्रमाणे आज सत्यनारायण महापूजा आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी तीर्थप्रसाद महाप्रसाद चा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
