सलाईवाडा सार्वजनिक गणरायासमोर सत्यनारायणाची महापूजा…

गणेश भक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा;मंडळाकडून आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०८-: येथील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायासमोर दरवर्षी प्रमाणे आज सत्यनारायण महापूजा आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी तीर्थप्रसाद महाप्रसाद चा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page