शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सवा निमित्त 15 ऑक्टोंबरपासून भरगच्च कार्यक्रम…
⚡कणकवली ता.०८-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कणकवली तालुका नवरात्रोत्सव २०२३ रविवार १५ ते बुधवार २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत साजरा होत आहे . त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.रविवार १५ ऑक्टोबर सकाळी ९ वा. श्री दुर्गामतेचे आगमन,१०वा. देवीची विधिवत पूजा व आरती ,सायं. ७.३० वा. मोरेश्वर दशावतार नाटय मंडळ, मोरे ता.कुडाळ यांचे दशावतारी नाटक.सोमवार १६…
