⚡कणकवली ता.०८-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कणकवली तालुका नवरात्रोत्सव २०२३ रविवार १५ ते बुधवार २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत साजरा होत आहे .
त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.रविवार १५ ऑक्टोबर सकाळी ९ वा. श्री दुर्गामतेचे आगमन,१०वा. देवीची विधिवत पूजा व आरती ,सायं. ७.३० वा. मोरेश्वर दशावतार नाटय मंडळ, मोरे ता.कुडाळ यांचे दशावतारी नाटक.
सोमवार १६ ऑक्टोबर रोजी
सायं.७.३० वा. डबलबारी
बुवा-श्री विनोद चव्हाण विरुद्ध
बुवा-श्री संदीप लोके
मंगळवार १७ ऑक्टोबर रोजी
सायं.-५ वा. चक्री भजन स्पर्धा
बुधवार १८ ऑक्टोबर रोजी
सायं ६वा. निमंत्रित संघांची फुगडी
गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी
सायं.-७.३० वा. लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय मंडळ,नेरूर यांचा ट्रिकसीन युक्त नाट्यविष्कार अजिंक्यतारा भाग २
शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी १०वा. सहस्त्रनामावली पठन,सायं.६ वा.- देवीचा गोंधळ*
श्री मेघनाथ गोसावी,चांगदेव गोसावी (राजापूर, कोंडये ) यांचा बहारदार देवीचा गोंधळ
शनिवार २१ ऑक्टोबर रोजी
सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा,११ वा. आरती व तिर्थप्रसाद,दुपारी १ ते ३ महाप्रसाद
सायं. ५ ते ७ वा. पखवाज वादन
(पखवाज अलंकार श्री महेश सावंत प्रस्तुत स्वर ताल एक प्रवास
( जगन्नाथ संगीत विद्यालय )
सायं.- ७.३० वा. डबलबारी
ओम चैतन्य प्रा.भजन मंडळ,मुंबई (उंबर्डे वैभववाडी)बुवा- श्री श्रीकांत शिरसाट विरुद्ध श्री सातेरी प्रा.भजन मंडळ,दिवा बुवा-श्री जनार्दन पेडणेकर,रविवार २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुमारिका पूजन
सायं. ६वा. होममिनिस्टर
सोमवार २३ ऑक्टोबर रोजी
सायं.७.३० वा. तिरंगी भजनांचा सामना श्री सिद्धिविनायक प्रा भजन मंडळ बापर्डे बुवा -श्री महेश नाईकधुरे,गुरुवर्य-बुवा अजित गोसावी पखवाज- शेखर घाडी
विरुद्ध श्री मालविर भूतनाथ प्रा भजन मंडळ,पाळेकरवाडी देवगड
बुवा – श्री शुभम पाळेकर
गुरुवर्य – बुवा श्री विजय परब, गुणाजी पाळेकर पखवाज – सर्वेश पाळेकर तबला- ओंकार लबडे
विरुद्ध श्री भूतनाथ प्रा भजन मंडळ,शिवडाव बुवा – श्री गंनजय तेली गुरुवर्य- बुवा श्री विनोद चव्हाण पखवाज-तुषार लोट
तबला- विराज राणे
मंगळवार २४ ऑक्टोबर २०२३*
सायं.- ४ वा. आपटा पूजन
सायं-७.३० वा. दशावतारी नाटक
आरोलकर दशावतार नाट्य मंडळ,आरवली बुधवार २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक
सूचना- दररोज दुपारी २ ते ६ स्थानिक भजने दररोज सकाळी ९ वा.देवीची पूजा व आरती व
सायंकाळी ७.३० वा .आरती होणार आहेत तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष रामदास विखाळे व खजिनदार प्रमोद मसुरकर यांनी केले आहे.
