ओटवणे येथील रणरागिणी महिला मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡सावंतवाडी ता.१५-: ओटवणे येथील रणरागिणी महिला मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात उपस्थित महिलांना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले.ओटवणे शाळा नंबर १ च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या व्यासपीठावर वेंगुर्ले पंचायत समितीच्या कृषी अधिकारी शुभदा कविटकर, रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी तावडे, सचिव आशा कविटकर, उपाध्यक्ष दिशा गावकर,…
