Headlines

सिंधुदुर्गातील ३० दशावतारांच्या मंडळांना साहित्यासह वाहन खरेदीसाठी अनुदान मिळणार…

रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश:मंत्री दीपक केसरकर व किरण सामंत यांचे विशेष प्रयत्न.. कुडाळ, प्रतिनिधी-: शिवसेना नेते तथा सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत, राज्याचे शिक्षणमंत्री तथा सिंधुरत्न समिती अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० दशावतार मंडळांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून साहित्य तसेच वाहन खरेदीसाठी अनुदान मंजूर केले आहे. सिंधुरत्न समिती संचालक…

Read More

ठाकरे शिवसेनेच्या वतीने प.पू.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक…

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य:पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत बाबांच्या चरणी साकडे.. ⚡कणकवली ता.१५-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक करण्यात आला. विनायक राऊत यांना दीर्घायुष्य लाभो व ते पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत,…

Read More

माजगाव शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘बेटी बचाव’ समुह नृत्य लक्षवेधी…

⚡सावंतवाडी ता.१५:माजगाव ग्रामसंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात माजगाव शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘बेटी बचाव’ समुह नृत्य लक्षवेधी ठरले. शाळेच्या या नृत्याने प्रबोधनासह मनोरंजन केल्याने या महिला मेळाव्यातील उपस्थित महिला बेहद खुश झाल्या. त्यामुळे शाळेच्या या समुह नृत्याचे माजगाव परिसरातून कौतुक होत आहे.

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शनिवारी पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन…

⚡पुणे :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवारी (दि.१६) चिंचवड (पुणे) येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन आयोजित करण्यात असून परिसंवाद तसेच पत्रकार गौरव समारंभ आयोजित केल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्‍वास आरोटे यांनी दिली. शनिवारी सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व छत्रपती संभाजी राजे, भाजपचे महामंत्री आ. श्रीकांत भारतीय यांचे उपस्थितीत उद्घाटन…

Read More

कसई-दोडामार्गसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर…

शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार:नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची माहिती.. ⚡दोडामार्ग ता.१४ वैभव साळकर-: गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांची डोकेदुखी ठरणारा कसई – दोडामार्गचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे.कारण शहरासाठी साठवण टाकीसह असलेला तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाला आहे.अशी माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी गुरुवारी दिली. शहरासाठी मंजूर झालेल्या…

Read More

राष्ट्रीय महामार्गावरील रंबलिंग स्ट्रिप्सला मारणार पांढरेपट्टी…

उपअभियंता सगळे यांचे माजी नगरसेवक सुरेश भोकरे यांना आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१४-:शहरात मुंबई गोवा जुन्या राष्ट्रीय महामार्गावर घालण्यात आलेल्या रम्बलींग स्ट्रिप्स मुळे वाहनांना बसणार्‍या हादर्याची तीव्रता लक्षात घेता ती कमी करण्यासाठी सदर स्ट्रिप्स जवळ येत्या आठ दिवसात पांढरे पट्टे मारण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे यांनी आज माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्यासह…

Read More

वैभववाडीत 18 ते 20 मार्च रोजी जाणता राजा नाटकाचे आयोजन…

350 व्या शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त शासनाचे नियोजन:मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ.. वैभववाडी प्रतिनिधी३५० व्या शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित १८ मार्च ते २० मार्च या कालावधीत जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश…

Read More

अंगणवाडी स्तरावरील कामकाज झाले ‘स्मार्ट’…

अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना 1 हजार 588 स्मार्ट फोनचे वाटप.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 1 हजार 539 अंगणवाड्या कार्यरत असून या अंगणवाडयांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका तसेच बीट स्तरावर कार्यरत असलेल्या 49 पर्यवेक्षिका असे एकूण 1 हजार 588 स्मार्टफोनचा पुरवठा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे.या स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचे असून मोबाईल…

Read More

स्टार्टअप महाकुंभ एक्स्पोजर व्हिजिटसाठी मालवणच्या दोन विद्यार्थिनींची निवड…

⚡मालवण ता.१४-: दिल्ली येथे १७ ते २० मार्च दरम्यान होणाऱ्या स्टार्टअप महाकुंभ एक्स्पोजर व्हिजिटसाठी महाराष्ट्र स्टार्टअप इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन यांच्याकडून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी निकिता शर्मा आणि महेक शेख यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांची महाराष्ट्र स्टार्टअप इनोव्हेशन सोसायटीने आयोजित केलेल्या स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत निवड झाली…

Read More

ठाकरे शिवसेना ‘सिडको हटाव, गाव बचाव’ आंदोलन छेडणार…

हरी खोबरेकर:महाराष्ट्र शासनाने या कोकण वासियांवर अन्याय करण्याचे काम केले.. ⚡मालवण ता.१४-: कोकण किनारपट्टीवरील गावे विकासासाठी सिडकोच्या ताब्यात देऊन राज्य शासनाने कोकणवासीयांवर अन्याय करण्याचे काम केले आहे. त्यामुळे इथल्या गाव वहिवाटी या अबाधित राहिल्या पाहिजेत यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने ‘सिडको हटाव आणि गाव बचाव’ हे आंदोलन येत्या काळात छेडले जाणार आहे, असे…

Read More
You cannot copy content of this page