रुपेश राऊळ यांनी सहकाऱ्यांच्या समावेत दिल्या खासदार विनायक राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…
⚡सावंतवाडी ता.१५-: शिवसेना सचिव तथा सिंधुदुर्गय- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी शुभेच्छा दिल्या.श्री.राऊत यांचा वाढदिवस आज ओरोस येथे साजरा करण्यात आला.यावेळी श्री राऊळ यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समावेत त्यांची भेट घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषदेचे मायकल डिसोजा, बाळ गावडे अशोक परब, आबा सावंत,रमेश गावकर ,रमाकांत राऊळ, पुरुषोत्तम राऊळ,…
