अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा…

अर्चनाताई घारे-परब; तहसिलदारांना निवेदन सादर. सावंतवाडी : अवकाळी पावसाने कोकणातील नुकसान झालेल्या आंबा आणि काजूच्या बागांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चनाताई घारे-परब यांनी तहसिलदार यांना निवेदनद्वारे केली आहे दरम्यान काल रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण ढगाळ असून सावंतवाडी येथे अनेक ठिकाणी पाऊसही पडलेला आहे. सावंतवाडी परिसरातील…

Read More

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याच आयोजन…

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर रविवारी 14 जानेवारीला सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मैत्रीपूर्ण सामन्यात पत्रकार तसेच माजी नगरसेवक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी पत्रकातून केले आहे. सावंतवाडीतील पत्रकार व…

Read More

भरड धान्य दौड स्पर्धेत फ्रँकी गोम्स आणि प्रियांका लाड अव्वल…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेताळ प्रतिष्ठान आयोजित ‘अश्वमेध तुळस‘ महोत्सवांतर्गत शालेय मुली- मुलगे, व खुल्या पूरुष व महिला अशा एकूण १२ गटात घेतलेल्या जिल्हास्तरीय नव्या भविष्यासाठी भरड धान्य दौड स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे ३६८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सगुण नाईक व बॅ.खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या हस्ते झाले. हर्षिता वेंगुर्लेकर (टोपीवाला,मालवण), माधुरी परब (वजराट…

Read More

जिल्हास्तरीय मित्रपक्ष संमेलनासाठी जिल्हा समन्वय प्रमुखपदी अबिद नाईक…

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली जबाबदारी.. ⚡कणकवली ता.०९-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना व सहयोगी पक्षांच्या ‘जिल्हास्तरीय मित्रपक्ष संमेलना’साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने ‘जिल्हा समन्वय प्रमुख’ पदांची जबाबदारी देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आहे….

Read More

राष्ट्रवादी वैद्यकीय सेल संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रुपेश जाधव…

⚡कणकवली ता.०९-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी कणकवली येथील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी रुपेश मारुती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल संघटना प्रदेश अध्यक्ष पंडित गौतम आगा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात देण्यात…

Read More

आशिये दत्त मंदिराचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत “ब” वर्गात सामावेश…

आशिये सरपंच महेश गुरव यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.. ⚡कणकवली ता.०९-: ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना “ब” वर्ग दर्जा देण्याकरीता सातत्याने आ.नितेश राणेंच्या माध्यमातून आशिये सरपंच महेश गुरव यांनी पाठपुरावा केला होता.त्यानुसार ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत आशिये दत्त मंदिराचा “ब” वर्गात सामावेश केल्याचा शासन निर्णय झाला आहे. आशिये दत्त मंदिराला ‘ब’वर्ग प्राप्त झाल्यामुळे पर्यटनदृष्ट्या विकसित…

Read More

बबन साळगावकर यांना जीव मारण्याची धमकी…

पत्रकार परिषदेत आरोप:अशे हल्ले परतवून लावू.. सावंतवाडी ता.०९-: आंबोली रस्त्याच्या कामा मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आवाज उठवल्याने काही ठेकेदार व गाव गुंडांकून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.दरम्यान याबाबत संबंधितांना लवकरच ताब्यात घेऊन कारवाई करावी अशी मागणी देखील पोलीस अधीक्षकांकडे पोलीस निरीक्षकांनी करावी असं देखील श्री साळगावकर यांनी…

Read More

एसटी कामगार सेनेच्या तालुकाप्रमुखपदी आबा सावंत…

⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्र राज्य एसटी कामगार उबाठा संघटनेच्या सावंतवाडी तालुका प्रमुख पदी माजगाव माजी सरपंच तथा विविध कार्यकारी सोसायटी संचालक तथा उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख श्री आबा सावंत यांची नियुक्ती एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनुप नाईक यांनी उबाठा सेनेचे जिल्हा समन्वयक श्री बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केली. तर यावेळी अमित आडके यांची आगार…

Read More

शारदा विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थांना दाजी सावंत यांच्याकडून शालेय साहित्य वाटप…

⚡सावंतवाडी ता.०८सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या मुलांनी तालुकास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष दाजी सावंत यांनी या यशस्वी मुलांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षक सीमा सावंत, अस्मिता गोवेकर आदी…

Read More

प्रजासत्ताक दिनी वीज ग्राहक संघटना करणार महावितरणच्याविरोधात उपोषण…

जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत निर्णय… ⚡कुडाळ ता.०८-: जिल्हा वीज ग्राहक संघटनेची बैठक कुडाळ विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली तसेच संघटनेची पुढील कामकाजाची महत्त्वपूर्ण दिशा ठरविण्यात आली. सदर बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड,…

Read More
You cannot copy content of this page