श्री समर्थ सद्गुरु साटम महाराजांच्या ८७ वा पुण्यतिथी उत्साहात साजरी…
⚡सावंतवाडी ता.२७-: दाणोली येथिल योगी संत श्री समर्थ सद्गुरु साटम महाराजांच्या ८७ वा पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ झाला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी दाणोलीनगरीत मोठी गर्दी केली होती. सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटकमधील भाविक साटम महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. पहाटे काकड आरती,अभ्यंगस्नान, बोभाटे बुवा यांचे कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी सुरू होती. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्याहस्ते…
