वीज कर्मचाऱ्याला मारहाण;एकाला शिक्षा…

नोव्हेंबर २०१६ मध्ये कोलगाव येथे घडली होती घटना..

ओरोस ता २८-:वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वाटेत अडवून मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकणी आरोपी नॅलसन थॉमस डॉन्टस (२२) रा. कोलगाव सावंतवाडी यांना जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस. देशमुख यांनी कारावासाची व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

You cannot copy content of this page