भजन म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग…
बबन परब: चुनवरे येथील भजन स्पर्धा पारितोषिक वितरण प्रसंगी केले प्रतिपादन.. ⚡मालवण ता.०३-: भजन म्हणजे परमेश्वराची आराधना करणे, प्रापंचिक माणसांना परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा सोपा मार्ग म्हणजे भजन होय. भजनातील नामस्मरणाने माणूस परिपूर्ण होतो, हे लक्षात घेऊनच आमच्या समितीने भजन स्पर्धेचे आयोजन केले होते, त्याला भजनी बुवांनी आणि भजन रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ही स्पर्धा यशस्वी झाली,…
