Headlines

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी तालुका अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर…

⚡वैभववाडी ता.०२-: रोटरी क्लब ऑफ वैभववाडी तालुका अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर तर सचिव पदी सचिन रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजीअध्यक्ष संजय रावराणे यांनी अध्यक्ष व सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.वैभववाडी तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ ही संघटना तालुक्यात शैक्षणिक आरोग्य सामाजिक आधी कामे करत असते. या संघटनेमध्ये दर 11 महिन्यांनी नवीन कार्यकारणी निवडण्यात येते यावेळी…

Read More

रोटरी क्लब कणकवली अध्यक्षपदी प्रा.जगदीश राणे…

सचिवपदी अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, खजिनदारपदी डॉ.अमेय मराठे.. ⚡कणकवली ता.०२-: रोटरी क्लब ऑफ कणकवली मार्फत येत्या वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष प्रा. जगदीश राणे यांनी दिली. तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवलीचा पदग्रहण सोहळा शुक्रवार ५ जुलैला सायं ६ वाजता भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ कणकवलीची…

Read More

दहा दिवसाच्या लेखी आश्वासनाअंती माजगाव सरपंच व उपसरपंच यांचे उपोषण मागे…

विशाल तनपुरे यांचे आश्वासन:संजू परब यांची यशस्वी शिष्टाई… ⚡सावंतवाडी ता.०२-:तालुक्यातील माजगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीवर पूर्णवेळ कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी मिळावा यासाठी येथील पंचायत समिती समोर सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी उपोषण छेडले. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी येत्या दहा दिवसात कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याचे लेखी पत्र संजू परब यांच्या यशस्वी शिष्टाई…

Read More

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे…

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.. ⚡मालवण ता.०२-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या विविध समस्या प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग स्थापनेचे अधिकृत पत्र व मागण्यांचे निवेदन जि. प….

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भाजपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार..

मोहिनी मडगावकर:सावंतवाडी शहरहसह ग्रामीण भागातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा.. ⚡सावंतवाडी ता.०२-: महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत महिलांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा सर्व महिलांनी…

Read More

ध्येय निश्चित करून यश संपादन करा…

अशोक कांबळी:दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.०२-: विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चितीतून कठोर मेहनतीने यश संपादन करून आपल्या शाळेचा, गावाचा नावलौकिक करण्याचे आवाहन जेष्ठ नागरिक सेवा संघ आचराचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी केले. जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात…

Read More

उत्पन्न दाखल्यासाठी चौकशी पत्राचा आग्रह नको…

सर्व तलाठ्यांना कुडाळ तहसीलदारांच्या सूचना.. ⚡कुडाळ ता.०२-: मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजने साठी लागणाऱ्याउत्पन्न दाखलाकरिता तहसील कार्यालयाकडील चौकशी पत्राचा आग्रह न धरता, उत्पन्न दाखले अर्जची तात्काळ चौकशी करून संबंधित लाभार्थी यांना अर्ज देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांनी तालुक्यातील सर तलाठ्यांना दिल्या आहेत.यापूर्वी तहसील कार्यालयाकडील चौकशीचे पत्र उत्पन्न दाखल्याच्या अर्जसोबत…

Read More

कुडाळ एसटी डेपोचा कारभार सुधारा नाहीतर आमची स्टाईल वापरू…

शिवसेना एसटी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक यांचा इशारा.. ⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ एसटी डेपोमध्ये दिवसा ढवळ्या अनागोंदी कारभार सुरू आहे. या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशी मेटाकुटीला आले असुन येत्या १०जुलै रोजी पर्यंत कारभार सुधरा नाही, तर आम्ही त्यात आमच्या स्टाईलने सुधारणा करु. असा इशारा शिवसेना एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक आणि शिवसेनेचे अतुल बंगे…

Read More

गाव पातळीवरच मिळणार उत्पन्नाचे दाखले

कणकवली तहसीलदारांचे नियोजन.. ⚡कणकवली ता.०२-: कणकवली तहसील कार्यालयामध्ये सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चा लाभ मिळवण्यासाठी महिला लाभार्थी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी लाभार्थ्यांना गावपातळी वर उत्पन्नाचे दाखले मिळावेत यासाठी प्रत्येक सजावर तलाठ्यांना नोंद घालून पंचनामा करून त्याच्यावर उत्पन्नाची नोंद घालावी असे आदेश दिले आहेत….

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून बांदा शहरात फळ, फुले व भाज्या विक्रेत्यांना केले छत्र्यांचे वाटप…

⚡बांदा ता.०२-: भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून तसेच बांदा शहर भाजपा यांच्या सहकार्यातून बांदा येथील फळ, फुले व भाज्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आज छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आपल्याला छत्र्या मिळाल्यामुळे उपस्थित विक्रेत्यांनी श्री परब यांचे आभार मानले. परब यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेतील…

Read More
You cannot copy content of this page